सृजनात्मक कौशल्य

सृजनात्मक कौशल्य,

या नावातच आयचा अर्थ लपला आहे,
स्वतः च्या आतुन येणाऱ्या सर्व कृति याला दिलेला वाव म्हणजे सृजनात्मक कौशल्य।
मित्रोहो ते शाळेत शिकवल जात नाही, ते प्रत्येकाने स्वतः जपायला पाहिजे।

पालकांनी त्याला वाव दिल पाहिजे,

भारतात आधिपासुन माणसाची मूलभूत गरज अन्न, वस्त्र आणि निवारा हीच होती आणि आज ही आहे,
कालांतराने बाजारिकर्णा नंतर त्यात शिक्षण घुसविन्याच प्रयत्न केला जात राहिला आहे।

शिक्षणातून संस्कार, मूल्य आणि परम्परा देण्याचा एक भाग होता, जे आपले पूवज जपत आले होते, मागली 200 वर्षा मधे 20 वर्षात शिक्षणाच्या बाजारात खुप मोठ्या प्रमाणात प्रगति झाली आणि ते खीसा भरा धोरना कड़े वळले, आधिची पीढ़ी सुस्वंकृत होती म्हणायला हरकत नाही आणि आज ची पीढ़ी फक्त शिक्षित आहे।

आधीच शिक्षण पारंपरिक रोजगारभिमुख असायच आज कामगाराभिमुख आहे।

सद्याची शिक्षण व्यवस्था ही काही अस्याप्रकारे आहे।
उदाहरण:- तुम्ही कुठे तरी ट्रिप ला गेलेला आहत आणि येताना, तुम्हाला जो गाडीचा चालक भेटला तो रात्री गाड़ी पिऊनच चालवणार आहे। त्याने काय होणार एकतर तुम्ही घरी पोचनार किंवा ढगात पोचनार, घरी पोचलात तर ठीक आहे, तुम्ही नंतर काही तरी करु सकता, पण ढगात गेलात तर काहीही करण्याच्या लायकीचे राहणार नाही।

आज शिक्षणाच्या क्षेत्रात ही असच काही तरी होताना दिसत आहे। 
गाड़ी हे प्रतीक आहे शाळेच्या चार भिंति.
ड्राइवर हे प्रतीक आहे पारम्पारिक शिक्षण पद्धति.
प्रवास हे प्रतीक आहे शैक्षणिक प्रवास प्ले ग्रुप ते पुठे.

काय होणार जऱ आपल्या मुलांबरोबर अस काही घडल तर, आणि जे तुमच्या बरोबर घडल आहे या शिक्षण व्यवस्थे मुळे त्याचा परिणाम काय आहे!!!

या बद्दल तुमच मत आणि अभिप्राय नक्की सांगाल!


Comments